सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीचे भविष्य खरंच सुरक्षित करू शकते का ?
सर्वसाधारण भारतीय पालकांचं प्रथम ध्येय आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करणे हेच असते आणि त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या भविष्यासाठी पालक आपल्याकडे असणारी आयुष्यभर साठवलेली बचत ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करतात अगदी रिटायरमेंट चा मिळालेला सर्व पैसा ते आपल्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खर्च करतात आणि त्यात मुलगी असेल तर पालकांना…